उदगिर , महाराष्ट्र » जाहिरात
जाहिरात

जाहिरात दर

१ एप्रिल २०१० पासून लागू उदगिरसिटी.कॉम ( http://www.udgircity.com ) ही एक अशी वेब साइट आहे की जीला दररोज १५,००० लोक भेट देतात आणि महिन्याला १,५०,००० लोक भेट देतात. उदगिरसिटी.कॉम म्हणजे उच्च गुणवत्तेच्या दर्शकापर्यंत पोहचण्याच योग्य आणि वेगळं मध्यम आहे. बैनर, बटन, प्रयोजक आणि ईमेल जाहिरातीद्वारा आपण शहराच्या संभावीत पर्यटकापर्यंत आपली जाहिरात पोहचविण्यास आम्ही आपली मदत करतो.

आपले व्यावसायीक लक्ष्य गाठण्यास आम्ही नक्कीच आपली मदत करू शकतो. तेंव्हा आमच्याशी नक्कीच संपर्क साधा udgircity@gmail.com

उदगिरसिटी जाहिरातीचे पर्याय

इंटरनेटवर जाहिरात देण्यास आम्ही आपणास तीन पर्याय देत आहोत. :
1. स्थिती वरून : आपली जाहिरात एका विशिष्ठ ठिकणी एका विशिष्ठ कालमर्यादेसाठी राहील
2. दाखवण्यावरून : जेवढे वेळेस आपली जाहिरात दाखवली जाते त्यावरून आपणास पैसे द्यावे लागतात.
3. क्लिक थ्रू द्वारा : जेंव्हा साइटला भेट देणारा आपल्या जाहिरातिला क्लिक करेल, तेंव्हा आपणास पैसे द्यावे लागतील.

जाहिरात -- स्थिती वरून

वेब पेज आणि स्थिती
आकार
स्थिती
महिन्याचा दर
(रुपये)
होम पेज
468x60
सर्वात वर
- - - - -
होम पेज
728x90
सर्वात वर
- - - - -
होम पेज
160x600
साइड पॅनेल
- - - - -
चॅनेल
468x60
सर्वात वर
- - - - -
चॅनेल
728x90
सर्वात वर
- - - - -
चॅनेल
160x600
साइड पॅनेल
- - - - -
सब चॅनेल
468x60
सर्वात वर
- - - - -
सब चॅनेल
728x90
सर्वात वर
- - - - -
सब चॅनेल
160x600
साइड पॅनेल
- - - - -

तिमाही साठी दर = महिन्याचा दर * 3
६ महिन्यासाठी दर = महिन्याचा दर * 5
१ वर्षासाठी दर = महिन्याचा दर * 9

जाहिरात -- दाखवण्यावरून

जाहिरात दाखवण्याची संख्या
हजारवेळा दाखवण्याचा दर
(रुपये)
10,000 - 25,000
- - - -
25,001 - 50,000
- - - -
50,000+
- - - -

जाहिरात -- क्लिक थ्रू द्वारा

क्लिक थ्रू ची संख्या
एका क्लिक थ्रूचा दर
(रुपये)
2,000 - 5,000
- - - -
5,001 - 20,000
- - - -
20,000+
- - - -

• जाहिरात इंटरनेटवर आमच्या वेब साइटवर दाखवली जाईल. उदगिरसिटी.कॉम ही एक अशी वेब साइट आहे की जीला दररोज १५,००० लोक भेट देतात आणि महिन्याला १,५०,००० लोक भेट देतात.
• जाहिरात बॅनर 468जे60 पिक्सल्ज़ चे असतील जे एनिमेटेड करू शकता येईल. ( २-३ फ्रेम्स)
• तुमच्या वेब साइटच्या वेगवेगळ्या पेजसला लिंक असलेले मल्टिपल बॅनर्स सुद्धा आपण वापरू शकतो.
• जाहिरात GIF/JPEG फॉरमॅटमधे असावी. जाहिरात HTML आणि text मधे सुद्धा चालेल.. बॅनर च्या डिज़ाइन साठी अवीवाटेक सल्यूशन्स आपणास मदत करू शकत.
• महिन्याच्या क्लिक थ्रू चा रिपोर्ट देण्यात येईल.
• पैसे दिल्यानंतर दोनच दिवसात जाहिरात सुरू होईल.

इंटरनेट जाहिरातीमधे वापरल्या जाणार्‍या शब्दांच्या व्याख्या:
• इंप्रेशन : तुमची साइट किती वेळ दाखवली जाते ती संख्या
• CPM : प्रत्येक १००० इंप्रेससिओनचा दर. जर हा दर रु. ३०० /- आहे म्हणजे १००० वेळा जाहिरात दाखविल्यास रु. ३०० /- द्यावे लागतील.
• क्लिक थ्रू : प्रत्येक क्लिक थ्रू चा. जेवेढे वेळेस भेट देणारा आपल्या जाहिरातिस क्लिक करेल त्यानुसार पैसे द्यावे लागतील.