
उदगिर संस्कृति
उदगिर शहर हे श्रद्धा आणि भक्तिच पवित्र स्थान आहे.
या शहराजवळ तालुक्याच दूसर शहर म्हणजे औसा होय. औसा लातूर हून २९ किमि. दूर असून तेथही एक किल्ला आहे. परन्तू आता फक्त त्याचे अवशेष आहेत. येथे श्री वीरनाथ महाराजांच मंदिर आहे. हे मंदीर ३०० वर्षापूर्वी श्री मल्लीनाथ महाराजानी बांधल आहे.

निलन्गा सुद्धा तालुक्याच शहर असून येथे निलकन्ठेश्वराचे मंदीर आहे. या ग्राम देवतेच्या नावावरूनच शहराला निलन्गा हे नाव पड़ले.