उदगीर,महाराष्ट्र » शहराची माहिती
शिक्षा केन्द्र
udgircity history

गि शहर आज शिक्षण केंद्र बनले आहे. शिक्षण क्षेत्रात तर शहाराचा वेगळा लौकिक आहे. याच प्रमुख कारण म्हणजे येथिल शिक्षण पद्धत होय. १० वी आणि १२ वी च्या अभ्यासाची तर येथे नविच शैली विकसित झाली आहे. आणि म्हणूनच येथिल विद्यार्थी गुणवत्ता यादित वरच्या क्रमांकावर असतात.१९९८ मधे गुणवत्ता यादित प्रथम येणारे विद्यार्थी इथलेच होते. येथिल शिवाजी विद्यालय, उदयगीरी विद्यालय, आणि हवगीस्वामी विद्यालय आपल्या विशिष्ठ शिक्षण पद्धतिसाठि सम्पुर्ण देशभर प्रसिद्ध आहे. येथे एक अभियांत्रिकी महाविद्यालय,एक पशु वैद्यकीय महाविद्यालय, एक आयुर्वेद महाविद्यालय आणि इतर भरपूर महाविद्यालय आहेत.

शैक्षणिक संस्था