परिवहन

उदगिर शहर रस्ते व रेल्वे मार्गाने सम्पुर्ण देशाशी जोड़ले आहे.
रेल्वे : औरंगाबाद, हैदराबाद, बंगलोर, काकीनाडा आणि तिरुपती या सर्व ठीकाणाहून हे शहर रेल्वेन जोड़ले आहे. रेल्वेच्या दक्षीण-मध्य विभागात हे शहर येत.
रस्ते : हे शहर राजयाची राजधानी मुंबई पासून ५९० किमी. आहे. औरंगाबाद पासून ७ तास, पुणे पासून ०१ तास तर हैदराबाद पासून ५ तास प्रवास आहे. प्रवासासाठि २४ तास वाहने उपलब्ध आहे.
विमान सेवा : सगळ्यात जवळच विमानतळ म्हणजे लातूर व नांदेड आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद आहे.
लातूर रोड ते कमलानगर रेल्वे लाइन वर उदगीर स्टेशन आहे. नांदेड-बंगलोर एक्सप्रेस, हैदराबाद-पुणे पॅसेंजर, हैदराबाद-औरंगाबाद पॅसेंजर,मनमाड-काचीगुड़ा एक्सप्रेस यह या सर्व गाड़या येथे उदगीर स्टेशन वर थाम्बतात. दक्षिणेला काचीगूडा स्टेशन उदगिर पासून १९ किमी. वर आहे. दक्षीण-पश्चीम दिशेला कुमठा खुर्द स्टेशन फक्त १० किमी. वर आहे. शहारातिल किल्ला स्टेशन पासून फक्त १ किमी. दूर आहे.