
पिकनिक स्पॉट
पाण्याच्या प्रवाहामुळे उदगिर शहाराचे दोन भाग झाले आहेत. एक उत्तर तर दूसरा दक्षिण.
शेळकी बांध - हे एक धरन आहे आणि रेलवे स्टेशन पासून ३ किमी दूर आहे. सुट्टि घालवायसाठी ही एक योग्य जागा आहे. इथे येण्याचि योग्य वेळ म्हणजे पावसाळा सम्पल्यानंतरचा काळ होय.
पिंपरी लेक- हे सुद्धा एक धरन आहे आणि रेलवे स्टेशन पासून 2 किमी दूर आहे. डोंगर दर्यानी वेढलेला हा परिसर असून येथून सुंदर निसर्ग अनुभवता येतो. इथे येण्याचि योग्य वेळ म्हणजे पावसाळा सम्पल्यानंतरचा काळ होय.
धोन्डुतात्या मंदिर- शहारापासून १२ किमी दूर असलेल पवित्र ठिकाण म्हणजे धोन्डुतात्या मंदिर. ही धोन्डुतात्याची समाधी आहे. येथे खूप श्रद्धाळू येतात.
