चित्रपट गृह
या शहरात सर्व प्रकारचे चित्रपट बघितले जातात. मराठी, बॉलीवुड, टोलीवुड, होलिवूड चे सर्व चित्रपट येथे दाखवलेही जातात.
कल्पना चित्रपट गृह

हे नवीनच तयार झालेल चित्रपट गृह आहे. येथे सर्व आधुनिक सोई उपलब्ध आहेत. दिसायलाही हे एक सुंदर चित्रपट गृह आहे.

12 Noon, 3pm, 6pm, 9pm



उमा चित्रपट गृह
हे शहरातिल पहीलेच पीवीआर चित्रपट गृह आहे. आणि अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. येथून लातूर रोड, नाँदेड रोड आणि बिदर रोड अगदी जवळच आहे.


12 Noon, 3pm, 6pm, 9pm



जागृती चित्रपट गृह

चित्रपट गृह शहाराच्या मध्यभागी आहे. आणि येथे चांगले चित्रपट दाखवले जातात.

12 Noon, 3pm, 6pm, 9pm



उदय चित्रपट गृह
हे चित्रपट गृह फळ बाजाराप्रमाणे शहाराच्या मध्यभागी आहे.


12 Noon, 3pm, 6pm, 9pm



उषा चित्रपट गृह

हे चित्रपट गृह शहरात प्रवेश करताच लातूर रोड जवळ आहे.

12 Noon, 3pm, 6pm, 9pm


