
उदगीर शहर म्हणजे महाराष्ट्रीतील एक प्रमुख शहर आणि अनेक मोठ-मोठया व्यक्तींचं घर. येथे अनेक कलाकार, कवी, लेखक, टीकाकार, गायक असे आहेत ज्यांनी महाराष्ट्राची शान वाढवली. आणि ह्या सार्याच व्यक्तींनी या शहराची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
येथे ह्या लोकांची एक यादी आहे. यादी मधे असे लोक सामील आहेत ज्यांची एक आपली वेगळी ओळख आहे.
उदगीर शहराचे आजचे जे रूप आहे ते अनेक लोकांच्या योगदानामुळे. अशा लोकांचा जन्म या शहरात झाला त्यामुळे हे शहर खरोखरच धन्य आहे. या सर्व लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे आणि या शहराच्या जडन-घडणीत सिंहाचा वाटा उचलला आहे. अशाच काही लोकांची यादी.......