उदगीर,महाराष्ट्र » राजकीय व्यक्तिमत्व
श्री शिवराज पाटील
शिवराज विश्वनाथ पाटिल (जन्म 12/10/1935) एक भारतीय नेता आणि पंजाब राज्याचे राज्यपाल आहेत .....
श्री शिवाजीराव पाटील
शिवाजीराव निलंगेकर पाटिल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी चे नेता आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत.
रूपाताई पाटील
रूपाताई दिलीपराव निलंगेकर पाटिल (जन्म 4 जून 1957) भारताच्या 14 व्या लोकसभेच्या सदस्या ....
श्री अरविंद कांबळे
अरविंद तुळशिराम कांबळे भारताच्या १२ व्या लोकसभेचे सदस्य होते.
श्री जयवंतराव आवळे
जयवंत गंगाराम आवळे (जन्म 6 जुलै 1940, इचलकरंजी) "जयवंतराव आवळे" भारताच्या 15 व्या लोकसभेचे सदस्य आहेत ...
श्री विलासराव देशमुख
विलासराव दगडोजिराव देशमुख (जन्म मे 26,1945 ) भारत सरकार मधे वर्तमान अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री आहेत.
श्री दिलीपराव देशमुख
दिलीपराव दगडोजिराव देशमुख (जन्म 18 एप्रिल 1950), महाराष्ट्र राज्याचे माजी पुनर्वास मंत्री आणि आताचे राहत कार्य मंत्री आहेत.
श्री मनोहर पटवारी
श्री मनोहर पटवारी हे उदगीर विधानसभा मतदार संघातून आमदार पदी निवडून गेले होते.
श्री गोविंद केंद्रे
श्री गोविंद केंद्रे हे उदगीर विधानसभा मतदार संघातून आमदार पदी निवडून गेले होते.
श्री बसवराज पाटील
श्री बसवराज पाटील हे नळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पद म्हणून जवळ पास ३ वेळेस भूषविले आहेत.
श्री भगवान पाटील
श्री भगवान पाटील तळेगावकर हे हेर विधानसभा मतदार संघातून आमदार पदी निवडून गेले होते.
श्री राम गुंडीले
श्री राम गुंडीले हे हेर विधानसभा मतदार संघातून आमदार पदी निवडून गेले होते.
श्री रामचंद्र नावंदीकर
श्री रामचंद्र नावंदीकर हे हेर विधानसभा मतदार संघातून आमदार पदी निवडून गेले होते.
श्री सुधाकर भालेराव
श्री सुधाकर भालेराव हे उदगीर विधानसभा मतदार संघातून आमदार पदी निवडून आले आहेत.
श्री चंद्रशेखर भोसले
श्री चंद्रशेखर भोसले हे उदगीर विधानसभा मतदार संघातून आमदार पदी निवडून गेले होते.
श्री मच्छिन्द्र कामत
श्री मच्छिन्द्र कामत हे उदगीर विधानसभा मतदार संघातून आमदार कि साठी उमेदवार म्हणून उभे होते.
श्री राजेश्वर निटुरे
श्री राजेश्वर निटुरे हे उदगीर नागरालीकेचे अध्यक्ष पद म्हणून जवळ पास ३-४ वेळेस भूषविले आहेत.
श्री नागनाथ निडवदे
श्री नागनाथ निडवदे हे सध्या लातूर जिल्हा परिषदेत सदष्य म्हणून निवडून आले आहेत.
श्रीमती सय्यद बालीगाबी
सय्यद बालीगाबी हे उदगीर नगर परिषदेचे नगर अध्यक्ष आहेत
श्रीमती सुलभा अंबेसंगे
सुलभा अंबेसंगे हे उदगीर नगर परिषदेचे सभापती आहेत
श्री राहुल केंद्रे
राहुल केंद्रेहे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्री सुधीर भोसले
सुधीर भोसले हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्री दिलीप पाटील
दिलीप पाटील हे लातुर जि प चे सदष्य आहेत
श्री गिरीश पाटील
गिरीश पाटील हे उदगीर युवा कॉंग्रेस चे अध्यक्ष आहेत
श्री हासरगुंडे
हासरगुंडे हे उदगीर कॉंग्रेस चे अध्यक्ष आहेत
श्रीमती मालन आपा
मालन आपा हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्रीमती मनीषा मुंडकर
मनीषा मुंडकर हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्रीमती चंद्रकला रोटे
चंद्रकला रोटे हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्री मनोज कपाळे
मनोज कपाळे हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्रीमती रेखा कानमंदे
रेखा कानमंदे हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्रीमती यशोदा सोनावणे
यशोदा सोनावणे हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्री सय्यद मोईन
सय्यद मोईन हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्री बसवराज बागबंदे
बसवराज बागबंदे हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्री बाबुराव समगे
बाबुराव समगे हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्री श्रीमंडळे
श्रीमंडळे हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्रीमती संध्या पटवारी
संध्या पटवारी हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्री सय्यद ताहेर
सय्यद ताहेर हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्री अजय पुदाले
अजय पुदाले हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्री बालाजी कारभारी
बालाजी कारभारी हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्री समद हाशमी
समद हाशमी हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्री शिवाजी गायकवाड
शिवाजी गायकवाड हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्री नामदेव आपटे
नामदेव आपटे हे उदगीर भा ज पा चे अध्यक्ष आहेत.
श्री राहुल अंबेसंगे
राहुल अंबेसंगे हे उदगीर युवा भा ज पा चे अध्यक्ष आहेत.
श्री शेख समीर
शेख समीर हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत
श्री राजेंद्र भोसले
राजेंद्र भोसले हे उदगीर नगर परिषदेचे सदस्य आहेत