उदगिर , महाराष्ट्र » प्राइवसी पॉलिसी
प्राइवसी पॉलिसी

1. परिचय

1.1. आम्ही हम डेटा संरक्षण अधिनियम 1998 नुसार आम्हाला भेट देणार्‍या सर्वांची सर्व माहीती गुप्त ठेवण्यास प्रतिबद्ध आहोत. ( कायदा ).
1.2. हा कायदा सांगतो की, आम्ही कशा प्रकारे वैयक्तिक माहिती घेतो आणि तिचा कसा उपयोग करतो.

2. माहिती प्रशासक द्वारा एकत्रित केली जाते आणि सुरक्षीत ठेवली जाते.

2.1. आम्ही आपण दिलेल्या माहितीतून आपली वैयक्तिक माहिती गोळा करतो. आम्ही कोणतीच संवेदनशील वैयक्तीक माहिती जसे की आपली जात, धर्म, राजकीय विचार, व्यपार, यौन जीवन, स्वास्थ्य वा अपराधिक इतिहास अशी कोणतीच माहिती ठेवत नाही.

3. प्रशासक द्वारा माहितीचा वापर

3.1. आम्ही तीच माहिती गोळा करतो जी जरूरी आहे :
3.1.1. आपणास सेवा देण्यासाठी;
3.1.2. आपलं सर्विस ऑर्डर स्टेटस सूचीत करण्यासाठी;
3.1.3. अंतर्गत प्रशासन आणि विश्लेशण करण्यासाठी.

3.2. आम्ही त्या माहितीचा उपयोग आपली आमच्या साइटला भेट वाढवण्यासाठीही करतो, जसे की:
3.2.1. आपणास नवीन सेवा, नवीन उत्पादने आणि नवीन माहिती देण्यासाठी ;
3.2.2. आपणास आवडणार्‍या घडामोडींची माहिती देण्यासाठी
3.2.3. वेब साइटवर झालेल्या बदलांची माहिती देण्यासाठी.

3.3. आपली वैयक्तिक माहिती दिल्याने आपण आमचे प्रसंगीक, सहाय्यक, सहयोगी आणि विश्वासार्ह पार्ट्नर आहात.

4. आपली वैयक्तिक माहिती जाणून घेऊन त्यावर संशोधन करण्याविषयी

4.1. वरील तिसर्‍या पर्यायासाठी आम्ही आपली वैयक्तिक माहिती वापरणार आहोत. आपणास माहिती संरक्षण संदर्भात कोणताही प्रश्न अथवा सूचना असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

5. आपली वैयक्तिक माहिती तिसर्‍या पक्षाला देण्याविषयी

5.1. आपणास योग्य सेवा देण्यास आम्ही आपली माहिती तिसर्‍या पक्षाला देऊ शकतो. जर आपण एका विशिष्ठ सेवेसाठी विनंती केली आणि ती सेवा आम्ही देत नसून तिसरा पक्ष देतो, तर आपली माहिती त्यांना देणे अपरिहार्य आहे.
5.2.अनुसन्धान कायदा २००० नुसार आमच्याकडे हा ही अधिकार आहे की आमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आपणास योग्य सेवा देण्यास आम्ही आपली माहिती तिसर्‍या पक्षला देऊ शकतो.

6. आपल्या वैयक्तिक माहितीची सुरक्षितता

आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित रहावी म्हणून आम्ही योग्य काळजी घेतो. याचाच अर्थ आम्ही आपणासही कधी कधी तुमचीच वैयक्तिक माहिती तुम्ही स्वतः बघण्याआधी आम्ही आपणास आपली ओळख पटवण्यास सांगतो..

7. बाहेरील वेब साइट्स

हा संरक्षण कायदा फक्त याच वेब साइट वर लागू आहे. उदगिरसिटी.कॉम वर असणार्‍या इतर लिंक्सच्या प्राइवसी पॉलिसी साठी आम्ही जबाबदार नाहीत. त्यांचे काही वेगळे कायदे असतील. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. आपणास विनंती आहे की दुसर्‍या लिनक्स बघताना आपण त्यांची प्राइवसी पॉलिसी जरूर पहा. आणि जर आपणास काही शंका असेल तर थेट त्यांच्याशीच संपर्क साधा. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही.

8. ऑप्ट-इन

जर आपण ऑप्ट-इन बॉक्स ला सेलेक्ट केलं तर ऐडमिनिस्ट्रेटर आपणास तिसर्‍या पक्षास निवडण्याची सूचना करेल. आम्ही किंवा तिसरा पक्ष आपणास ई-मेल, टेलिफोन आपणास हव्याअसलेल्या सेवेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी संपर्क कारू शकतो. छोटीशी फी देऊन आपण आम्हाला आमच्याकडे असलेल्या आपल्या माहितीची प्रत मागाव शकता. आणि आमच्याकडे असलेल्या आपल्या माहितीमधे काही चुक असेल तर ती दुरस्त करण्याचा अधिकारही आपल्याकडे आहे.

9. कुकीज् चा वापर

ही वेब साइट कुकीज् चा वापर करते. कुकीज् म्हणजे छोटा टेक्स्ट जो आपल्या हार्ड डिस्क वर लिहला जातो. आपण जेंव्हा उदगिरसिटी.कॉम च्या सेवा वापरता, तेंव्हा कुकीज् चा वापर होतो. कुकीज् नाकारायचा आपणास अधिकार आहे पण मग आपणास योग्या सेवा मिळण्यास त्रास होऊ शकतो.

10. सप्लाइयर्स

उदगिरसिटी.कॉम या वेब साइट वर आपणास प्रवासासंदर्भात सर्वच माहिती मिळेल. आणि योग्य सेवा देणार्यांचीही आम्ही देतो. आम्ही आपणास हॉटेल्स, एरलाइन्स, कार ट्रॅवेलिंग इत्यादी नामांकीत कंपन्यांच्या प्रवास उत्पादनांची माहिती देतो. आणि तेही आपल्या संमतिने. आपल्या संमातीशिवाय काहीच होणे शक्य नाही. जर आपण इतर कंपनीचे उत्पादन घेण्यास इच्छुक असाल तर आम्ही आपणास त्यांच्या प्राइवसी पॉलिसी बद्दल आपणास सूचीत करतो. आणि हे ट्रॅवेल सप्लाइयर्स आरक्षणासाठी लागणारी अधिक माहिती घेण्यासाठी आपणास संपर्क करू शकतात. आम्ही कधी कधीच त्यांच्याशी संपर्क साधून आपली माहिती देतो. आणि ही कधीही वैयक्तिक माहिती नसते.